गुन्हे

Jalgaon Crime News : Stay informed with the most recent crime reports, arrests, and safety tips from Jalgaon District. Comprehensive coverage of criminal incidents and police updates.

हृदयद्रावक : बाळाचा चेहरा पाहण्यापूर्वीच मातेने घेतला जगाचा निरोप, नातेवाईकांचे डॉक्टरांवर आरोप

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । शहरातील अँपेक्स रुग्णालयात प्रसृतीनंतरच्या शस्त्रक्रियेदरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने एका बाळंतीण महिलेचा आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मृत्यू ...

gutkha

शालेय परिसरात गुटखा विक्री; ५ जणांवर गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । भुसावळात शालेय परिसरात १०० मीटरच्या आत गुटखा, तंंबाखुजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई झाली. बाजारपेठ पोलिसांनी तीन, ...

येवती येथे वाटणीवरून भावांमध्ये हाणामारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । बोदवड तालुक्यातील येवती येथे वडिलोपार्जित घराच्या वाटणीवरून दोन सख्ख्या भावांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

आडगावात गटारीच्या‎ पाण्यावरून एकाला मारहाण‎; ५ जणांविरोधात गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । यावल‎ तालुक्यातील आडगाव येथे गटारीच्या‎ सांडपाण्यावरून एकाला पाच‎ जणांनी मारहाण केल्याची घटना‎ गुरुवारी सायंकाळी घडली. या‎ ...

मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या पित्याचा रस्त्यातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२१ । विवाहित मोठ्या मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या वृद्धाचा रस्त्यातच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना जळगाव ...

satta news

बहादरपूरला सट्टा घेणाऱ्याला पकडले, साहित्य जप्त‎

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । पारोळा‎ तालुक्यातील बहादरपूर येथे‎ बसस्थानकामागील टपरीच्या‎ आडोशाला रोहिदास बापू पाटील‎ (रा.शिरसोदे, ता.पारोळा) हा २१‎ रोजी सकाळी ...

नगरभूमापन कार्यालयाबाहेरच शिपाई-बांधकाम व्यावसायिकाची हाणामारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या नगर भूमापन कार्यालयातील शिपायाने कार्यालयाच्याच बाहेर बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण केल्याची ...

महिलेचा विनयभंग, आरोपीला ५ वर्ष कैद

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला चक्क पाच वर्षाच्या कारावासाची व ...

crime

शहरातून तीन दुचाकी लांबविल्या, पोलीस दादा कुठे?

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । शहरातील खेडी बुद्रुक, पिंप्राळा व श्रीराम कॉलनीतून दुचाकी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसात ...