जळगाव जिल्ह्यातील आजची अधिकृत कोरोना आकडेवारी : २९ जून २०२१

जून 29, 2021 7:17 PM

जळगाव । २९ जून २०२१ । जिल्ह्यात आज ३७ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.तर ७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाहीय. जिल्ह्यात मागील काही दिवसापासून रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणत घटली आहे.

corona

जळगाव शहर-६, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-५, अमळनेर-२, चोपडा-१, पाचोरा-२, भडगाव-०, धरणगाव-३, यावल-२, एरंडोल-२, जामनेर-४, रावेर-१, पारोळा-२, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-०, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील ०  असे एकुण ३७ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now