⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांना मोठा धक्का !

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का दिला त्यांचे अतिशय समजले जाणारे कनाल यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला होता एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीच्या अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वळवला असून लवकर असते शरद पवार यांना मोठा धक्का येणार आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती तब्बल 12 जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत शिवसेना पक्षात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कमी पाहायला मिळत आहे यातच आता एकनाथ शिंदे शरद पवार यांना मोठा धक्का मिळाला असून शिवसेनेत जिल्हा परिषदेचे बारा सदस्य प्रवेश करणार आहेत

परभणी जिल्हा परिषदेतील 12 सदस्य एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करण्यात आले आहेत सोहळापैकी 12 सदस्य ही शिवसेनेचे प्रवेश करण्यात आला आहेत. तर इतर चार सदस्य हे राष्ट्रवादीमध्ये कायम आहे.