मध्य रेल्वे (Central Railway Bhusawal Bharti 2021-22) भुसावळ येथे काही पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. मुलाखत दिनांक ०५ जानेवारी २०२२ आहे.

एकूण जागा : ०४

पदाचे नाव आणि जागा :
१ सीएमपी जीडीएमओ- ०३
२ स्पेशालिस्ट फिजिशियन-०१
पात्रता : ०१) मेडिसीन मध्ये पदवी, एमबीबीएस / पदव्युत्तर पदवी/ डीएनबी ०२) अनुभव.
वयो मर्यादा :
या भरतीसाठी उमेदवारांचे वय ५० वर्षे असावे. सूट [रेल्वेचे सेवानिवृत्त डॉक्टर – ६५ वर्षे]
परीक्षा फी : फी नाही
पगार : ४६,०००/- रुपये ते १,०५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : भुसावळ (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : Chief Medical Superintendent, Office, Divisional Railway Hospital Bhusawal, Central Railway of Bhusawal.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे देखील वाचा :
- सरकारी नोकरी हवीय? केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत भरती; १०वी, ITI पास उमेदवारांनाही संधी
- खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण होणार! महाराष्ट्रात ८१०० पोलिसांची मेगा भरती?
- पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी; SSC मार्फत 1871 जागांसाठी मेगाभरती
- युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये मोठी पदभरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी
- इस्रो मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भरघोस पगार मिळेल, पात्रता काय?











