⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

पहा… शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंसोबत भाजपचे कोण-कोण नगरसेवक…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । भाजपातून बाहेर पडत शिवसेनेची वाट धरलेल्या फुटीर नगरसेवकांनी नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचे फोटो नुकतेच व्हायरल झाले आहेत.

नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे आणि जळगावचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्यासोबत हसतमुख मुद्रेत असलेल्या भाजप नगरसेवकांचा फोटो नुकतेच सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. जवळपास २० भाजपचे नगरसेवक दिसत असलेल्या या फोटोवरून ते पुन्हा स्वगृही परतण्याची शक्यता मावळली आहे.

हे देखील वाचा :

होय… भाजपचे ३० नगरसेवक फुटले… कुलभूषण पाटलांसह ३३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

नाथाभाऊंचा गिरीशभाऊंना दे धक्का? महापालिकेतील काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

गिरीषभाऊ…; महापौर बदलाचा जुगार खेळू नका !

भाजपच्या सत्ता उतार होण्याचा काळा वर्तमान