⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मनसेचे भोई यांनी साजरा केला आगळा वेगळा वाढदिवस!

muktainagar news- जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात मा. आमदार मनसे नेते जयप्रकाश बावस्कर व मुक्ताईनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष मधुकर भोई यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले.


तालुका अध्यक्ष मधुकर भोई, चेअरमन सरपंच भास्कर पाटील, समाजिक कार्यकर्ता धनंजय सापधरे, गण अध्यक्ष सुनील कोळी, मंगेश कोळी,डॉक्टर भूषण पाटील, आरोग्य सेवक व कोरोना योद्धा प्रदीप काळे, निवृत्ती कोळी,कैलाश गव्हाणे,गजानन पाटील,समाधान महाजन,वार्ड बॉय सपकाळे,नर्स,कर्मचारी उपस्थित होते.