‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाला आज ३३ वर्ष पूर्ण झाली…

काळाच्या ओघात अनेक गोष्टी, माणसं बदलतात हे कितीही खरं असलं तरीही याला काही अपवादही आहेत. या अपवादांपैकीच एक म्हणजे काही कलाकृती. कलाकारांच्या योगदानानं आणि प्रेक्षकांच्या उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसादानं संपन्न अशाच कलाकृतींपैकी एक असणाऱ्या…
अधिक वाचा...