fbpx

गर्भपाताशी संबंधित नवीन नियम लागू, जाणून घ्या काय आहेत?

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । केंद्र सरकारने गर्भपाताशी संबंधित नवीन नियम अधिसूचित केले आहेत, ज्याअंतर्गत महिलांच्या विशिष्ट वर्गांसाठी वैद्यकीय गर्भपाताची वेळ मर्यादा 20 आठवड्यांवरून 24 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. मेडिकल…
अधिक वाचा...

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ‘या’ पदांसाठी भरती ; ३० हजार रुपयापर्यंत मिळेल पगार

जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागेसाठी भरती प्रकिया राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. लक्ष्यात असू द्या  अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ आहे. या पदांसाठी होणार…
अधिक वाचा...

जळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी 16 व 17 ऑक्टोबर, 2021 रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी सतर्क राहावे, असे…
अधिक वाचा...

जिल्हा बँक निवडणूक : एकनाथराव खडसेंचा अर्ज दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.…
अधिक वाचा...

तेलाचे दर दणकून आपटले; केंद्राने कस्टम ड्यूटी केली कमी, जाणून घ्या आजचे दर..

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । आजकाल वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाच्या समस्या खूप वाढल्या आहेत. हे पाहता केंद्र सरकारने सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने पाम आणि सूर्यफूल तेलावरील…
अधिक वाचा...

घरकुल घोटाळा : माजी आमदार सोनवणेंना उच्च न्यायालयाचा दणका, शिक्षेस स्थगितीचा अर्ज फेटाळला

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । घरकुल घोटाळ्यातील दोषी ठरवले गेलेले आरोपी तथा चोपड्याचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला.प्रा. सोनवणे यांनी शिक्षेस स्थगिती मिळवण्यासाठी केलेला अर्ज…
अधिक वाचा...

रोलरच्या सावलीत बसून गेम खेळणे पडले महागात ; रोलरखाली चिरडून पारोळ्याचा तरुण ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने उन्हाचे चटके बसू लागले आहे. यातच रोलरच्या सावलीत बसून गेम खेळणे पारोळा येथील तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. रोलरच्या सावलीत बसून गेम खेळणाऱ्या १९ वर्षीय युवकाचा…
अधिक वाचा...

दसऱ्यापूर्वीच सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ ; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचा प्रति ग्रॅमचा दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणारा दसऱ्याचा सण जवळ येऊन ठेपला आहे. यादिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. परंतु दसऱ्याच्या आधीच सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये…
अधिक वाचा...

गतिमंद मुलीवर अत्याचार : इशाऱ्याने कथन केला प्रकार, नराधम रिक्षाचालकाला १४ वर्ष कारावास

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । शहरापासून जवळच असलेल्या तुरखेडा शिवारात रिक्षा बंद पडल्यावर एका ९ वर्षीय गतिमंद मुलीला रात्री झोपेत उचलून नेत गव्हाच्या शेतात मद्याच्या नशेत लैंगिक अत्याचार करणाऱ्या अर्जुन अशोक पाटील (वय ३२, रा.…
अधिक वाचा...