टीम जळगाव लाईव्ह
जळगावची ए. टी. झांबरे गणिताचे कृतियुक्त शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा!
जळगाव लाईव्ह न्यूज| २१ ऑगस्ट २०२३| गणिताचे शिक्षण प्रात्यक्षिक स्वरुपात देण्याचा अनोखा प्रयत्न जळगावातील ए. टी. झांबरे शाळेने सुरू केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ...
दिव्यांगांना मिळणार वैश्विक ओळखपत्र; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी समाज कल्याण विभागाने केले आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूज| २१ ऑगस्ट २०२३। दिव्यांगांसाठी वैश्विक ओळखपत्र वितरण प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. दिव्यांग वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या www.swavlambancard.gov.in ...
मणिपूर हिंसाचारप्रकरणी स्थापन केलेल्या समितीचे तीन रिपोर्ट सुप्रीम कोर्टात सादर
जळगाव लाईव्ह न्यूज| २१ ऑगस्ट २०२३। मणिपूर हिंसाचारप्रकरणात सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या समितीने आपले तीन रिपोर्ट कोर्टासमोर सादर केले आहेत. मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात ...
तरुणाने नैराश्यात उचलेले टोकाचे पाऊल; मन्यारखेडा तलावात आढळला मृतदेह
जळगाव लाईव्ह न्यूज| २१ ऑगस्ट २०२३। आठवडाभरापासून नोकरीच्या शोधात जळगावी बहिणीकडे आलेल्या बुलढाणा येथील २२ वर्षीय तरूणाचा मन्यारखेडा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर ...
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या पाचोरा दौऱ्याला स्थगिती; ‘या’ दिवशी निश्चित होण्याची शक्यता
जळगाव लाईव्ह न्यूज| २१ ऑगस्ट २०२३। राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी २६ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ...
तलाठी भरती परीक्षेबाबत महत्वाची बातमी; ऐन वेळी वेळापत्रकात बदल
जळगाव लाईव्ह न्यूज| २१ ऑगस्ट २०२३। तलाठी भरती परिक्षेआधी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे परिक्षार्थींना नाहक त्रास सहन करावा लागला. तलाठी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांना ...
पुन्हा एकदा बाप-लेकीच्या नात्याला काळीमा; चिमुकलीसोबत बापाने केले ‘हे’ कृत्य
जळगाव लाईव्ह न्यूज| २१ ऑगस्ट २०२३। बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासण्याचा भयंकर प्रकार तालुक्यातील न्हावी गावानजीक उघडकीस आला आहे. यावल तालुक्यातील न्हावी शिवारातील एका शेतात ...
आ. एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज| २१ ऑगस्ट २०२३। आमदार एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त येथे १ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमती जी. जी. ...
आशावादी अथवा निराशावादी न होता प्रयत्नवादी बना : ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत डॉ.उदय निरगुडकर
जळगाव लाईव्ह न्यूज| २१ ऑगस्ट २०२३। डॉ.उदय निरगुडकर : आपल्याला काय संधी आहेत आणि काय धोखे आहेत हे हि तपासा, त्यानंतर काय करायचे आहे ...