चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

जळगावचे DYSP गावितांची भुसावळात बदली ; जिल्ह्यात दोन नवीन उपअधीक्षक येणार

ऑगस्ट 1, 2025 | 12:55 pm

जळगाव शहरातील एका अधिकाऱ्याची बदली करण्यात आली असून, दोन नवीन अधिकारी जिल्ह्यात रुजू होणार आहेत.

ऑगस्टची सुरुवात उत्तम झाली! सोने-चांदीचा भावात मोठी घसरण, नवीन दर पहा..

ऑगस्ट 1, 2025 | 12:43 pm

ऑगस्ट महिन्याची सुरुवात गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे.

जळगावकर प्रवाशांसाठी गुडन्यूज ! पुण्याला जाण्यासाठी रविवारपासून नवीन ट्रेन धावणार

ऑगस्ट 1, 2025 | 12:11 pm

भुसावळ जळगाव मार्गे पुण्याला जाण्यासाठी मोजक्याच गाड्या धावत असून यातही कन्फॉर्म शीट मिळणे कठीण होते.

शेतकऱ्यांची चिंता वाढणार ! IMD कडून ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर

ऑगस्ट 1, 2025 | 11:11 am

या महिन्यात पाऊस कसा राहणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. आगामी दोन महिन्याचा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे .

बालरंगभूमी परिषदेतर्फे उद्या साजरा होणार बालकलाकारांचा हक्काचा दिवस

ऑगस्ट 1, 2025 | 10:25 am

बालरंगभूमी परिषदेतर्फे २ ऑगस्ट हा ‘मराठी बालनाट्य दिवस’ म्हणून साजरा करणार असल्याची माहिती बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल यांनी दिली आहे.

खुशखबर ! सलग पाचव्या महिन्यात LPG सिलिंडर झाला स्वस्त, नवीन दर तपासून घ्या..

ऑगस्ट 1, 2025 | 10:17 am

दर महिन्याप्रमाणे तेल विपणन कंपन्यांनी आज १ ऑगस्ट रोजी एलपीजी गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर केले.

आजचे राशिभविष्य 1 ऑगस्ट 2025: महिन्याच्या पहिल्या दिवशी या पाच राशींना मिळू शकते आनंदाची बातमी..

ऑगस्ट 1, 2025 | 5:45 am

मेषआजचा दिवस तुमच्यासाठी जबाबदारीने काम करण्याचा असेल. तुम्हाला तुमच्या करिअरच्या बाबतीत काही....

उद्या 1 ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ 6 मोठे नियम, तुम्हाला माहिती असणे आवश्यक?

जुलै 31, 2025 | 10:31 pm

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक नियमात बदल केले जातात. त्याच प्रमाणे, ऑगस्ट २०२५ मध्ये अनेक आर्थिक नियम बदलणार आहेत, ज्याचा परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होऊ शकतो.