चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

जळगावात खळबळ ! तरुणीवर अत्याचार करून अश्लील फोटो-व्हिडिओ काढले, नंतर..; चौघांवर गुन्हा

जुलै 31, 2025 | 5:18 pm

एकीकडे महिला आणि तरुणींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नसून अशातच जळगाव शहरातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

जळगावच्या सात तालुक्यांतील पोस्ट ऑफिसमध्ये ‘ए.पी.टी.’ प्रणालीचा शुभारंभ; असा होईल फायदा?

जुलै 31, 2025 | 4:57 pm

पोस्ट ऑफिसने डिजिटल युगाशी सुसंगततेने एक क्रांतिकारी पाऊल उचलत ‘ए.पी.टी. (Advanced Postal Technology)’ या नव्या डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला

जळगाव जिल्ह्यातील पीककर्ज वाटपाची आतापर्यंतची चिंताजनक स्थिती समोर

जुलै 31, 2025 | 4:29 pm

अग्रणी बँकेकडून सादर करण्यात आलेल्या माहितीवरून जिल्ह्यातील पीककर्ज वाटपाची आतापर्यंतची चिंताजनक स्थिती समोर आली.

जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर मोठी कारवाई; तीन खत परवाने थेट रद्द, १२ निलंबित..

जुलै 31, 2025 | 4:01 pm

जळगाव जिल्ह्यातील काही कृषी केंद्रांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असून जिल्हा कृषी विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

25 हजारांची लाच भोवली ! चाळीसगावातील महिला तलाठीसह तिघांना अटक, कारवाईने खळबळ

जुलै 31, 2025 | 3:14 pm

चाळीसगावात धुळ्याच्या एसीबीने मोठी कारवाई केली. 25 हजारांची लाच घेताना हिला तलाठीसह तिघांना अटक करण्यात आल्याच्या कारवाईने खळबळ उडाली

जनरल डब्ब्यातून प्रवास करणाऱ्यांना मिळणार लगेचच शीट ; रेल्वे मंत्र्यांनी केली मोठी घोषणा..

जुलै 31, 2025 | 2:34 pm

सरकारने जनरल डब्ब्यातून प्रवास करणाऱ्यांना गुडन्यूज दिली आहे. यामुळे जनरल डब्यात आता लगेच सीट मिळणार.

ट्रम्प यांनी भारतावर 25% कर लादला ; भारतावर होणारा परिणाम जाणून घ्या..

जुलै 31, 2025 | 1:05 pm

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५% कर लावण्याची घोषणा केली. या टॅरिफमुळे भारतातील सामान्य माणसावर काय परिणाम होणार हे जाणून घ्या.

Gold Silver : रक्षाबंधनापूर्वी सोने-चांदीचा भाव घसरला; आजचे नवीन दर पहा..

जुलै 31, 2025 | 12:33 pm

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टेरिफ लावण्याची घोषणा केल्यामुळे सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र आज सोने दरात घसरण दिसून आलीय.

बँक ऑफ बडोदामध्ये भरघोस पगाराच्या नोकरीची संधी ! 330 जागांसाठी भरती

जुलै 31, 2025 | 12:05 pm

तुम्हीही सरकारी बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही खास बातमी आहे.