चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बस झाडाला धडकली; धरणगाव तालुक्यातील घटना

ऑगस्ट 28, 2025 | 4:32 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना....

धोका वाढला ! जळगाव जिल्ह्यातील पावसाबद्दल IMD कडून मोठी अपडेट

ऑगस्ट 28, 2025 | 4:13 pm

जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यातील पावसाबद्दल हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर आलीय.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात श्रींचे मोठ्या जल्लोषात आगमन

ऑगस्ट 28, 2025 | 3:20 pm

जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या प्रांगणात श्रींचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले.

आली हो..!! TVS ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच; एका चार्जमध्ये धावणार 158 KM..

ऑगस्ट 28, 2025 | 2:47 pm

TVS दुचाकी कंपनीने भारतात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर TVS ऑर्बिटर लाँच केली आहे.

kokan railway

धक्कादायक ! अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती, तरुणाला अटक

ऑगस्ट 28, 2025 | 11:23 am

प्रेम जाळ्यात ओढून तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.

गाय दूध खरेदीदरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ ; जळगावातील पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा

ऑगस्ट 28, 2025 | 11:01 am

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

धरणगावसह करमाडला कापूस खरेदीस प्रारंभ ; पहिल्याच दिवशी असा मिळाला प्रतिक्विंटलला भाव?..

ऑगस्ट 28, 2025 | 10:22 am

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी कापूस खरेदीस प्रारंभ झाला.