चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

महाराष्ट्र एक्स्प्रेसमधील छेडखानीप्रकरणी तिघे जेरबंद

ऑगस्ट 27, 2025 | 10:17 am

धावत्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना शेगाव ते जळगाव प्रवासादरम्यान घडली होती.

गणेश चतुर्थीचा दिवस ‘या’ राशींसाठी खूप शुभ; वाचा आजचे राशिभविष्य..

ऑगस्ट 27, 2025 | 8:35 am

मेष :आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी सुसंगत....

‘श्वास’ एक पेड माँ के नाम प्रकल्पातर्गत ५० वृक्षाचे रोपण; रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईटचा उपक्रम

ऑगस्ट 26, 2025 | 5:32 pm

‘श्वास’ एक पेड माँ के नाम प्रकल्पातर्गत पंधरा फूट उंचीची ५० वृक्षाचे रोपण करण्यात आले.

पाचोऱ्यात स्वदेशी जागरण मंचचे विदेशी तसेच ऑनलाईन वस्तूंच्या विरोधात अभियान

ऑगस्ट 26, 2025 | 5:04 pm

स्वदेशी जागरण मंच आणि स्वावलंबी भारत अभियान यांच्यामार्फत पाचोरा शहरात आज विदेशी तसेच ऑनलाईन वस्तूंना विरोध व स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन अभियान राबविण्यात आले.

जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटामधील गळती थांबेना ! अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

ऑगस्ट 26, 2025 | 4:02 pm

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

आजच्या कॅबिनेट बैठकीत घेतले 9 महत्वाचे आणि मोठे निर्णय

ऑगस्ट 26, 2025 | 3:05 pm

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये ९ महत्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले.

Pachora : गाडीच्या डिक्कीतून २ लाखाची रक्कम लांबविली; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

ऑगस्ट 26, 2025 | 2:37 pm

जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून अशातच बँकेतून काढून आलेली तब्बल २ लाख रुपयांची रक्कम मोपेड गाडीच्या डिक्कीतून चोरट्यांनी लांबविल्याची घटना पाचोरा शहरातील राणी नगर येथे घडली.

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या ! जळगाव जिल्ह्यात आगामी दोन दिवस पावसाचा ‘येलो अलर्ट’

ऑगस्ट 26, 2025 | 1:46 pm

हवामान खात्यानं आगामी दोन दिवस जिल्ह्यात दमदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

तर गुन्हा दाखल होऊ शकतो..! पतीनंतर रोहिणी खडसेंच्या अडचणीत वाढ?

ऑगस्ट 26, 2025 | 12:54 pm

पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे या थेट कोर्टात देखील पोहोचल्या