चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

बापरे! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी चांदीत 3000 रुपयांची वाढ, सोनेही महागले; नवीन दर पाहिलेत का?

सप्टेंबर 22, 2025 | 12:50 pm

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोने महागले आहे. तर चांदीत वाढ झाली असून चांदीने नवीन ऐतिहासिक दर गाठला आहे. ज्यामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

आजपासून GST चे नवे दर लागू, आता काय स्वस्त आणि काय महाग? जाणून घ्या एका क्लीकवर..

सप्टेंबर 22, 2025 | 11:58 am

शवासियांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे केंद्र सरकारने आज, (22 सप्टेंबर) नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जीएसटी सुधारणा (जीएसटी 2.0) लागू केल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यावर पावसाचं संकट कायम! हवामान खात्याकडून आगामी दोन दिवस ‘येलो अलर्ट’..

सप्टेंबर 22, 2025 | 10:53 am

जळगाव जिल्ह्यावर देखील पावसाचं सावट कायम असून हवामान खात्यानं आजपासून दोन दिवस विजा, मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

अमळनेर तालुक्यात तरुणाचा दगडाने ठेचून खून; संशयित आरोपीला अटक

सप्टेंबर 22, 2025 | 10:32 am

जळगाव जिल्ह्यात आठवड्यातून एक दोन तरी हत्याची घटना समोर येत असून अशातच अमळनेर तालुक्यातून हत्येची घटना समोर आलीय.

नवरात्रीचा पहिला दिवस मेष ते मीन राशींच्या लोकांसाठी कसा जाईल? वाचा आजचे राशिभविष्य

सप्टेंबर 22, 2025 | 10:14 am

मेषआज तुमच्या सभोवतालचे वातावरण आनंददायी असेल. तुम्हाला एकामागून एक चांगल्या बातम्या ऐकायला....

jalgaon manapa

जळगाव महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक; कारवाईमुळे खळबळ

सप्टेंबर 21, 2025 | 10:18 pm

जळगाव महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना अटक करण्यात आली आहे.या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

अबब..! जळगावमध्ये एकाच दिवशी चांदी दरात भलीमोठी वाढ, सोनेही वधारले.. आता भाव काय?

सप्टेंबर 21, 2025 | 1:25 pm

जळगावच्या सुवर्णबाजारात चांदीच्या किमतीत एकाच दिवसात भलीमोठी वाढ तर सोन्यातही बऱ्यापैकी वाढ झाल्याचे दिसून आले.

चाळीसगावकरांसाठी खुशखबर! अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेसला चाळीसगाव स्थानकावर थांबा मंजूर

सप्टेंबर 21, 2025 | 1:03 pm

अमरावती-पुणे दरम्यान एक विशेष गाडी धावणार असून या गाडीला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर सुद्धा थांबा मंजूर आहे.

आजचे राशिभविष्य : अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण असल्याने या राशींना सावधगिरी बाळगावी लागेल

सप्टेंबर 21, 2025 | 8:58 am

मेषतुमच्या निष्काळजीपणामुळे आज तुमच्या समस्या वाढतील आणि तुमचा मित्राशी वाद होण्याची शक्यता....