चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

प्रवाशांना मोठा दिलासा ! भुसावळ मार्गे धावणाऱ्या या एक्स्प्रेसच्या जनरल बोगींच्या संख्येत वाढ

ऑक्टोबर 17, 2025 | 12:47 pm

भुसावळ मार्गे धावणाऱ्या विशेष गाडीच्या जनरल बोगींच्या संख्येत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

दिवाळीसाठी रेल्वेचा मोठा निर्णय ! या १५ स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी

ऑक्टोबर 17, 2025 | 12:19 pm

रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. दिवाळी आणि छठपूजेच्या काळात वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय रेल्वेने १५ प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तात्पुरती स्थगित केली आहे.

सराफा बाजारात खळबळ! धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी सोने-चांदीत मोठी उसळी, जाणून घ्या नवीन दर

ऑक्टोबर 17, 2025 | 11:48 am

धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी सोन्यासह चांदीने मोठी उसळी घेतली असून यामुळे सोन्याच्या किमतीने पुन्हा एकदा नवीन ऐतिहासिक पातळी गाठली आहे.

जळगाव जिल्ह्यात लाचखोरी थांबेना ! एरंडोलचा पोलीस कर्मचारी एलसीबीच्या जाळ्यात अडकला

ऑक्टोबर 17, 2025 | 11:30 am

जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार सातत्याने उघडकीस येत असताना, आता एरंडोल पोलिसाला तीन हजाराची लाच स्वीकारताना धुळे एलसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली.

मुक्ताईनगर तहसीलमधील अव्वल कारकूनचा सर्रास पैसे घेतानाचा VIDEO व्हायरल

ऑक्टोबर 17, 2025 | 10:54 am

सरकारी कार्यालयांमध्ये पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याचं आता व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आले आहे.

भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांचे निधन ; राजकीय वर्तुळात शोककळा

ऑक्टोबर 17, 2025 | 10:24 am

भाजपचे राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजी भानुदास कर्डीले (वय ६७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

मुक्ताईनगर पंचायत समिती आरक्षण सोडत नव्याने काढण्यात येणार

ऑक्टोबर 16, 2025 | 5:28 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961....

गोदावरी अभियांत्रिकीत वाचन प्रेरणा दिन विविध स्पर्धा उत्साहात

ऑक्टोबर 16, 2025 | 4:52 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम....

Jalgaon Gold Rate : धनत्रयोदशीपूर्वीच सोन्याने पुन्हा नवा उच्चांक गाठला, जळगावात आताचे दर काय?

ऑक्टोबर 16, 2025 | 4:38 pm

दोन दिवसांवर धनत्रयोदशी आली असून या दिवशी अनेक जण सोने खरेदी करतात. मात्र त्यापूर्वीच जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोन्याने पुन्हा नवीन उच्चांक केला.