Chetan Ramdas Patil
धक्कादायक : अंगावरील दागिन्यांसाठी नातेवाइकांनी उघडले मृतदेहाचे PPE किट
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । कोरोनामुळे मृत झालेल्या महिलेच्या अंगावरील दागिने काढण्यासाठी नातेवाइकांनी थेट मृतदेहाचे पीपीई किट उघडून कटरच्या साह्याने अंगावरील ...
जि.प.ची सर्वसाधारण सभा ऑनलाइनच ; माेबाइल लिंक पाठवणार
जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा ऑफलाईन की ऑनलाईन याबाबत सुरू असलेल्या चर्चेत प्रशासनाने सभा ऑनलाईनच घेण्याचे नियाेजन केले आहे. वाढत्या काेराेनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमविणे ...
भुसावळात व्हेंटिलेटरअभावी तीन कोरोना रुग्ण दगावले
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरअभावी तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडलीय. भुसावळ ...
जिल्ह्यात अवैध सावकार तुपाशी, गरीब मात्र उपाशी!
जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । शहरासह जिल्ह्यावर पुन्हा कोरोनाचे सावट पसरले असून ते अधिकच गडद होत आहे. गेल्यावर्षीच्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे ...
पाचोरा तालुक्यातील आसनखेडा वनक्षेत्रात आगीचे तांडव
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । पाचोरा तालुक्यातील आसनखेडा जवळील वनविभागाला दि. १८ रोजी आग लागून १ हजार ५०० हेक्टर पैकी सुमारे ...
हा तर सत्तेचा गैरवापर; आ.प्रवीण दरेकरांची जळगावच्या राजकारणावर टीका
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । जळगाव महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला धोबीपछाड देत महापालिकेवर भगवा फडकाविला. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या ...
पतसंस्थांनी वार्षिक सर्वसाधारण सभा व्ही.सी.किंवा ओएव्हिएमद्वारे घ्याव्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या आदेशाप्रमाणे अपर निबंधक (पतसंस्था) सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी राज्यातील ...
वीज कनेक्शन तोडणी थांबवून कनेक्शन पुर्वरत करा अन्यथा वसुलीला फिरू देणार नाहीत
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । वीज कनेक्शन तोडणी थांबवून कनेक्शन पुर्वरत करा अन्यथा वसुलीला फिरू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षातर्फे प्रांताधिकारी, ...