⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

आरुष बाविस्कर‎ शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय‎

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी विद्या मंदिरातील पाचवीचा‎ ‎विद्यार्थी आरुष हेमंतकुमार बाविस्कर‎ ‎याने मराठी माध्यमातून स्कॉलरशिप‎ ‎परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय व अमळनेर‎ ‎तालुक्यातून ही द्वितीय क्रमांक‎ ‎पटकावला आहे.

त्याला ३०० पैकी २४६‎ ‎ गुण मिळाले. त्याला मुख्याध्यापक व‎ वर्गशिक्षक व आई-वडील यांचे मार्गदर्शन लाभले. ताे‎ रणाईचे येथील प्राथमिक आश्रम शाळेचे शिक्षक हेमंत‎ दगाजीराव बाविस्कर व शिरसाळे येथील शिक्षिका योगिता‎ हेमंत बाविस्कर यांचा चिरंजीव आहे. त्यास समाधान‎ खैरनार व तृप्ती खैरनार यांचेही मार्गदर्शन लाभले.‎

हे देखील वाचा :