बैलगाडीचा फोटो शेअर करत आनंद महिंद्रा काय म्हणताय वाचल का?

एप्रिल 24, 2022 1:05 PM

उद्योगपती आनंद महिंद्रा ट्विटर प्लॅटफॉर्म विविध ट्विट करून नेहमीच चर्चेत असतात, नुकताच त्यांनी एक बैलगाडी चालवणारा शेतकरी आणि त्याच्या सहकाऱ्यांचा फोटो उपलोड केलाय. हा फोटो शेअर करताना ते म्हणताय “BACK to the Future..”.

raste jpeg webp

सोबतच त्यांनी सुप्रसीध्द उद्योगपती एलन मस्क ला टॅग हि केलं आहे आणि ह्या फोटो वर लिहिलं आहे  “विना मॅप, विना इंधन, प्रदूषण न करणारी आणि स्वयंचलित टेस्ला हि गाडी. घरापासून ते कामापर्यंत आरामदायी प्रवास. 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now