Breaking : जळगावात स्टेट बँकेजवळ अपघात, १ गंभीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२१ । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसमोर असलेल्या स्टेट बँकेजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, कार चालकाने घटनास्थळाहून पळ काढला.