मुक्ताईनगरातील असंख्य मुस्लिम बांधवांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

ऑगस्ट 28, 2022 10:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी नुकतीच माजी महसुल मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या घरी भेट दिली. या भेटीदरम्यान मुक्ताईनगरातील असंख्य मुस्लिम बांधव-युवकांनी अ‍ॅड.रोहीणी खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

jalgaon muktainagar 1 1


राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर युवक शहर अध्यक्ष बबलुभाऊ सापधरे यांच्या हस्ते शेकडो मुस्लिम तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जुबेर अली, इरफान खान, अज़हर आतिश, कौसर अली, शोएब पठान, इमरान शाह, जुबेर खान, मुश्ताक मन्यार, अन्नू पेंटर, इस्माइल मन्यार, इस्माइल शाह, शाहरुख शाह, हमजा शाह, अकरम बागवान, बब्लू भांजा, रईस शैख, सलमान, असलम शाह, उस्मान अली ,साबिर अली, अशफाक, समीर आणि मोठ्या संख्येने मुस्लिम तरुणानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories