एका दिवसात चांदी 1000 रुपयाने घसरली, सोने स्थिर.. असा आहे आजचा जळगावातील भाव

फेब्रुवारी 14, 2024 10:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । 14 फेब्रुवारी 2024 । सोने दराने जानेवारी प्रमाणेच या महिन्यातही ग्राहकांना दिलासा दिला. डिसेंबर 2023 मध्ये या धातूंनी सर्वकालीन उच्चांक गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला होता. मात्र त्यांनतर दोन्ही धांतूंचे दर घसरले आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात सोने 600 रुपयांनी भाव उतरले. तर चांदी 1000 रुपयांनी उतरले. या आठवड्यात पण मौल्यवान धातूंच्या किंमतीत घसरण दिसून आली. दरम्यान, जळगावात भावात तब्बल 1000 रुपयाची घसरण दिसून आलीय. Gold Silver Rate 14 February 2024

gold silver 1 jpg webp

या महिन्यात सोने आतापर्यंत जवळपास 920 रुपयांनी स्वस्त झाले. गेल्या आठवड्यात पण मौल्यवान धातूत घसरण झाली होती. 13 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 110 रुपयांनी उतरला. सध्या 22 कॅरेट सोने 57,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी चढ-उतार दिसून आली. या महिन्यात चांदी 1200 रुपयांनी महागली. तर 2 हजार रुपयांनी भाव उतरले. 5 फेब्रुवारीला 300 तर 6 फेब्रुवारी किंमती 700 रुपयांनी उतरल्या. 7 आणि 8 फेब्रुवारीला किंमती जैसे थे होत्या. 9 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांनी चांदी महागली. 12 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांनी दरवाढ झाली. मात्र 13 फेब्रुवारी रोजी चांदीच्या दरात तब्बल 1000 रुपयाची घसरण दिसून आली. सध्या एक किलो चांदीचा दर

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now