जळगाव शहर

शिंपी समाजाच्या शहर युवक अध्यक्षपदी जितेंद्र शिंपी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित युवक मंडळ जळगांव शिंपी समाजाचे श्रीमती मनोरमाबाई जगताप कला सामाजिक सभागृह येथे संस्था अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे, उपाध्यक्ष विवेक जगताप, अ.भा. यु. अध्यक्ष मनोज भांडारकर, श.यु. अध्यक्ष प्रशांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी जितेंद्र शांताराम शिंपी यांची शहर युवक अध्यक्षपदी तर सचिव पदी हेमंत सुधाकर शिंपी ज्बो युवक कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

तसेच कार्याध्यक्ष भूषण सोनवणे, उपाध्यक्ष प्रमोद कापुरे, स्वप्निल मांडारकर, कोषाध्यक्ष चेतन नेरपगार, संघटक अमित जगताप, युवक प्रवक्ता योगेश शिंपी, कार्यालय प्रमुख राकेश शिंपी, प्रसिद्धी प्रमुख सागर शिंपी व विशाल देवरे सहसचिव निलेश चव्हाण, सह. कार्यध्यक्ष उमेश शिंपी, सह-कोषाध्यक्ष जिग्नेश सोनवणे, क्रीडा प्रमुख सुमित अहिराव, युथ क्लब प्रमुख निखिल सोनवणे व शंतनु जगताप तसेच शहरातील ९ शाखा युवक अध्यक्ष म्हणून शिवम शिंपी ( शिवकॉलनी, आशाबाबा परिसर), केतन मेटकर (महाबळ परिसर), उदय शिंपी (खेडी परिसर), अशोक सोनवणे ( तुकाराम वाडी परिसर), मयुर शिंपी (कांचन नगर परिसर), जयदिप बाविस्कर (शिवाजी नगर परिसर), हितेश देवरे (दादावाडी, मोईटे नगर परिसर), ऋषिकेश शिंपी (पिंप्राळा परिसर), शुभम जगदाळे (हरिविठ्ठल वाघ नगर परिसर), सदस्य चेतन पवार, स्नधिर शिंपी, गणेश सोनवणे, भावेश मेटकर, कृणाल बाविस्कर, सल्लागार मनोज भांडारकर, विवेक जगताप, प्रशांत सोनवणे, परेश जगताप या युवक मंडळाची जबो कार्यकारणी जाहीर केली असून लवकरच संपूर्ण जळगांव शहरामध्ये विभागवाईज समाजाची खाणेसुमारी, युवक जनसंपर्क अभियान व सुशिक्षीत बेरोजगार व समाजातील शिवणकाम करणारे असंघटीत बांधवासाठी मेळावा घेण्याचे संकल्प आगामी काळात केला आहे. या जब युवक कार्यकारणीला समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरानी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Related Articles

Back to top button