जळगावात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातर्फे महर्षी वाल्मिक यांना अभिवादन

ऑक्टोबर 9, 2022 4:26 PM

Jalgaon news-जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२२ । महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जळगाव परिमंडळ कार्यालय येथे आद्यकवी रामायणकार महर्षी वाल्मिक ऋषि जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

jalgaon 2022 10 09T162600.052 jpg webp

आद्यकवी रामायणकार महर्षी वाल्मिक ऋषि जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी जळगाव परिमंडळ उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. सदर प्रसंगी मुख्य लिपिक मधुसूदन सामुद्रे,  उमेश चौथे, महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे परिमंडळ सचिव कॉ.विरेंद्रसिंग पाटील,  माजी सर्कल अध्यक्ष कॉ.भगवान सपकाळे, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now