मोठी बातमी : जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जाहीर

जुलै 28, 2022 5:58 PM

zp jalgaon jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । जळगाव जिल्हयाच्या दृष्टीने अति महत्वाची असणाऱ्या बहुप्रतिक्षेत जिल्हा परिषदेच्या (Jalgaon ZP) गटांची आरक्षण सोडत (release of reservation) गुरूवारी जाहीर करण्यात आली. यावेळी ७७ गटांची सोडत करण्यात अली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हि सोडत करण्यात आली. या सोडतीत प्रस्थापितांना धक्के बसले असल्याचे मानले जात आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात ७७ गटांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात ७७ गटांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.

महिलांसाठी ज्यादाच्या राखीव जागा
अनु. जाती एकुण जागा ७ – ४ महिला,
अनु. जमाती १५- ८ महिला,
नागरिकांचा मागास प्रवर्ग १६ – ८ महिला,
सर्वसाधारण ३९ – १९ महिला


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now