भडगावच्या ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

जुलै 10, 2022 5:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । भडगाव येथील ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाडी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. मंचावर मुख्यध्यापक अजबसिंग राजपूत हे होते.

bhadgaon

यावेळी विठ्ठला रुख्मिणी याच्या प्रतिमेचे पूजा करण्यात आली. आजोबा नातुच्या पंढरपूर येथील दिव्या भेटीवर नाटक तसेस वारी का केली जाते. आषाडी एकादशी चे महत्व काय आहे याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक-व -शिक्षिका मनीषा पाटील, मयुरी पाटील, विजय बाविस्कर, बिलाल शेख, योगेश राजपूत, जयश्री पाटील, दर्शना खैरनार, शुभदा जिवरग, भारती तहसीलदार, जयश्री तहसीलदार कल्यानी पाटील, प्रेरणा महाजन, शारदा शिंदे यांनी केले.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now