---Advertisement---
एरंडोल

एरंडोलात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२२ । राज्यसभा निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल एरंडोल येथे भाजपा कार्यकर्त्यांनी बुधवार दरवाजा परिसर व म्हसावद नाका परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष निलेश परदेशी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हसावद नाक्यावर आनंदोत्सव साजरा केला. तर दुसरा कार्यक्रम बुधवार दरवाजा परिसर येथे झाला. भाजपा कार्यकर्त्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी जल्लोष करण्याचा कार्यक्रम घेतल्याबद्दल राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या.

bjp 7

बुधवार दरवाजा परिसरातील कार्यक्रम प्रसंगी, अमोल जाधव (तालुका सरचिटणीस ), (माजी नगराध्यक्ष ) रवींद्र महाजन, अशोक चौधरी (उपाध्यक्ष व्यापारी आघाडी), सुनील पाटील, ( गुजर समाज अध्यक्ष ) गोपाल पाटील, नरेंद्र पाटील (माजी नगरसेवक,) जोहर शेठ कासम, (माजी नगराध्यक्ष ) जयश्री पाटील, आरती ठाकूर, संध्या महाजन, नयना पाटील, मंगला पाटील, प्रशांत महाजन तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सुनील चौधरी शहराध्यक्ष युवा मोर्चा, संजय साळी, वाल्मीक सोनवणे, आजेंद्र पाटील,धनराज पाटील तुषार वाघ , समीर पठाण लोकेश महाले प्रदीप महाजन, पिंटू साळी,रवी महाजन,विलास महाजन , शेखर राजपूत. आदी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---