जळगाव शहर

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक व सदस्यांनी केले रक्तादान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । शहरातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे येथील शासकीय रुग्णालयात रक्तदान करण्यात आले. यावेळी सेनेचे सर्व समन्वयक व सदस्यांनी रक्तदान केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिव्हिल ब्लड बँक मध्ये रक्त पुरवठा संपला असल्याचे डॉ. जय प्रकाश रामानं यांनी शिवसेना वैद्यकिय मदत कक्षाला याबाबत सांगितले. त्यानुसार जळगांव शहरातील शिवसेना वैद्यकीय समन्वयक व सदस्यांनी रविवारी रोजी रक्तदान केले. येथील डॉक्टर्स यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा चे आभार मानले.

यावेळी उत्तर महाराष्ट्र संपर्क समन्वयक जितेद्र गवळी, डॉ.मोईज देशपांडे, उपजिल्हा समन्वयक डॉ.विकास पाटील, महानगर समन्वयक जळगाव शहर दिपक संभाजी, शहर समन्वयक चेतन परदेशी, विभाग प्रमुख महेंद्र मोंढाळे, सह समन्वयक विशाल परदेशी,सह समन्वयक दिपक पाटील, सह समन्वयक अनिल पवार, सह समन्वयक राहुल पाटील, सह समन्वयक- शुभम सपकाळे, सह समन्वयक धीरज दादा राठोड, सह समन्वयक गोपाल मोरे, सह समन्वयक रोशन ठाकरे, सह समन्वयक विशाल पारधी, सह समन्वयक विजय कोळी, सह समन्वयक राजेंद्र सपकाळे आदी सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button