⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | मुलाखत तंत्र विषयावर‎ विद्यापीठात कार्यशाळा

मुलाखत तंत्र विषयावर‎ विद्यापीठात कार्यशाळा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव‎ लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर‎ महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय‎ प्रशिक्षण व नियुक्ती कक्षामार्फत‎ विद्यापीठाच्या विविध प्रशाळेतील‎ विद्यार्थ्यांसाठी ‘मुलाखत तंत्र’ या‎ विषयावर शनिवारी कार्यशाळा‎ घेण्यात आली. यात १८० विद्यार्थी‎ सहभागी झाले होते.‎

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार‎ हे होते. बेंझो केमिकल्स लि.चे‎ मनुष्यबळ व्यवस्थापक आनंद‎ शिरगावकर यांनी मुलाखतीची पूर्व‎ तयारी कशी करावी, मुलाखतीसाठी‎ ड्रेसकोड, नीटनेटकेपणा,‎ आत्मविश्वासपूर्वक उत्तरे देणे,‎ संवाद कौशल्य, आदर्श परीचय पत्र‎ कसे तयार करावे आदी विषयांवर‎ त्यांनी मार्गदर्शन केले. समन्वयक‎ प्रा. रमेश सरदार व प्लेसमेंट‎ ऑफीस सोनाली दायमा यांनी‎ नियोजन केले.‎

author avatar
टीम जळगाव लाईव्ह