भाजपा जिल्हा महानगरतर्फे स्वच्छ भारत अभियान

एप्रिल 18, 2022 11:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर तर्फे सामाजिक न्याय पंढरवाडा अंतर्गत स्वच्छ भारत अभियान दि १८ एप्रिल रोजी श्यामाप्रसाद उद्यान येथे राबविण्यात आले.

अभियान

याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, संत गाडगेबाबा वेशभूषा भास्कर जुनागडे, सरचिटणीस विशाल त्रिपाठी नितीन इंगळे, अभियान प्रमुख नगरसेवक राजेंद्र मराठे, नगरसेवक महेश चौधरी, जिल्हा चिटणीस राहुल वाघ, अनुसूचित आघाडी अध्यक्ष लता बाविस्कर, मालती जुनागडे, रिक्षा आघाडी अध्यक्ष प्रमोद वाणी, आघाडी अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, प्रसिद्ध प्रमुख धिरज वर्मा यांच्या सहा आदींची उपसिस्थिती होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now