जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । यावल तालुक्यातील न्हावी येथील रहिवासी (ह. मु. कल्याण) मालतीबाई दिनकर तळेले (वय ७९) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्या पुरुषाेत्तम, विलास व विनायक तळेले लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्सचे संचालक यांच्या माताेश्री व लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्सचे संचालक सुनील एकनाथ सराेदे यांच्या सासू हाेत.

हे देखील वाचा :
- भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांना पितृशोक; आदर्श शिक्षक डी. सी. चौधरी यांचे ८३ व्या वर्षी निधन
- विमलबाई रामचंद्र थोरात यांचं निधन
- जळगाव लाईव्हचे चेतन पाटील यांना मातृशोक
- प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; उद्योगविश्वावर मोठी शोककळा
- ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक; निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन








