---Advertisement---
नोकरी संधी

भारतीय तटरक्षक दलात 10वी उत्तीर्णांसाठी मोठी पदभरती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२१ । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक संधी आहे. भारतीय तटरक्षक दल मुख्यालयात विविध पदांच्या ८० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२२ आहे. 

Indian Coast Guard Bharti 2022 jpg webp

एकूण जागा : ८०

---Advertisement---

पदाचे नाव :

१) इंजिन ड्राइव्हर/ Engine Driver ०८
२) सारंग लास्कर/ Sarang Lascar ०३
३) स्टोअर कीपर ग्रेड-II/ Store Keeper Grade-II ०४
४) सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर/ Civilian Mechanical Transport Driver २४
५) फायरमन/ Fireman ०६
६) आयसीई फिटर (स्किल्ड)/ ICE Fitter (Skilled) ०६
७) स्प्रे पेंटर/ Spray Painter ०१
८) एमटी (फिटर) एमटी मेकॅनिकल/ MT (Fitter) MT Mechanical ०६
९) मल्टी टास्किंग स्टाफ (माळी)/ Multi Tasking Staff (Mali) ०३
१०) मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई)/ Multi Tasking Staff (Peon) १०
११) मल्टी टास्किंग स्टाफ (डॅफ्ट्री)/ Multi-Tasking Staff (Daftry) ०३
१२) मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर)/ Multi Tasking Staff (Sweeper) ०३
१३) शीट मेटल वर्कर (सेमी स्किल्ड)/ Sheet Metal Worker (Semi-Skilled) ०१
१४) इलेक्ट्रिकल फिटर (सेमी स्किल्ड)/ Electrical Fitter (Semi-Skilled) ०१
१५) लेबर/ Labourer

ही शैक्षणिक पात्रता आवश्यक :

पद क्र. १ : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
पद क्र.२ : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) सारंग प्रमाणपत्र
पद क्र.३ : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) स्टोअर्स हाताळण्याचा एक वर्षाचा अनुभव
पद क्र.४ : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अवजड व हलके वाहनचालक परवाना ०२) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.५ : १० वी परीक्षा उत्तीर्ण
पद क्र.६ : १० वी परीक्षा उत्तीर्ण+अप्रेंटिस पूर्ण किंवा आयटीआय (ICE फिटर)+०१ वर्ष अनुभव किंवा ०४ वर्षे अनुभव
पद क्र.७ : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अप्रेंटिस पूर्ण
पद क्र.८ : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील ०२ वर्षे अनुभव
पद क्र.९ : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) माळी म्हणून कोणत्याही नर्सरी मध्ये ०२ वर्षांचा अनुभव
पद क्र.१० : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ऑफिस अटेंडंट म्हणून ०२ वर्षांचा अनुभव
पद क्र.११ :०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ऑफिस अटेंडंट म्हणून ०२ वर्षांचा अनुभव
पद क्र.१२ : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) कोणत्याही फर्ममध्ये ०२ वर्षे क्लीनशिपचा अनुभव
पद क्र.१३ :०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण/ आयटीआय ०२) ०३ वर्षे अनुभव
पद क्र.१४ : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण/ आयटीआय ०२) ०३ वर्षे अनुभव
पद क्र.१५ :०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण/ आयटीआय ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ३१ जानेवारी २०२२ रोजी, १८ ते ३० [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ५६,९००/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Commander, Coast Guard Region (East), Near Napier Bridge, Fort St George (PO), Chennai – 600 009.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---