जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । शहरातील नूतन मराठा महाविद्यालयातील एनसीसी युनिटमधील छात्रसैनिक सीनिअर अंडर ऑफिसर सोनाली विकास पाटील हिने विविध कॅम्पमध्ये उत्तम कामगिरी केली. तिची २६ जानेवारीसाठी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राष्ट्रीयस्तरावर कमांडर म्हणून निवड झाली आहे.

दरम्यान, सोनाली पाटील व वैष्णवी खंगर या विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात उत्तम कार्य केल्याने त्यांना मुख्यमंत्री शिष्यवृत्ती जाहीर झाली. सोनालीला एनसीसी विभागप्रमुख प्रा. शिवराज मानके, प्रा.हेमाक्षी वानखेडेंचे मार्गदर्शन लाभले.

हे देखील वाचा :
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू
- NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचा स्फोट; उद्या होणारी ‘महा-टीईटी’ परीक्षा तडकाफडकी रद्द!
- १२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
- जळगावातील १२ केंद्रांवर नीटची फेरपरीक्षा शांततेत; परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त !
- अखेर मोठी घोषणा! पेपरफुटीमुळे रद्द झालेली ‘नीट’ परीक्षेची नवीन तारीख जाहीर; कधी होणार जाणून घ्या?









