जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे येथील रहिवाशी गौतमाबाई गणेश भालेराव (वय-६२), यांचे दि.१६ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्च्यात भाऊ, वहिनी, भाचे, बहिणी असा परिवार आहे. त्या सिंचन विभागाचे कार्यालय अधीक्षक रवींद्रनाथ भालेराव यांच्या बहीण होत.
गौतमाबाई भालेराव यांचे निधन
