जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. या निवडणुकीत महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जागावाटपाचा तिढा अद्याप कायम असतानाच तीन जागांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली…