भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

सप्टेंबर 5, 2026 3:44 PM

डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सप्ताह निमीत्त उपक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने फिजिओथेरेपी सप्ताहाअंतर्गत भुसावळ येथील आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

bslgg

कर्डिओ- रेस्पिरेटरी फिजिओथेरपी विभागातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर,राहुल गिरी (प्रशासकीय अधिकारी) यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. अमित जैस्वाल (विभागप्रमुख हृदय व श्वसन फिजिओथेरपी), डॉ. प्रियांका घुमनानी (सहाय्यक प्राध्यापक), डॉ. सुदेश वायदंडे (निवासी डॉक्टर), डॉ. पूजा गुरुदासानी (निवासी डॉक्टर) आणि त्यांच्या टीमच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले.

फिटनेस मूल्यांकन शिबिराचे व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेने केले. शिबिरामध्ये एकूण ३० पोलीस अधिकार्‍यांची तपासणी करण्यात आली व त्यांच्या हृदय व श्वसनविषयक तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनासाठी वायएमसीए ३ मिनिट स्टेप टेस्ट घेण्यात आला.पोलीस अधिकार्‍यांच्या हृदय व श्वसनविषयक तंदुरु

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now