Kashmir University : काश्मीर विद्यापीठाने ३० डिसेंबरला होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या; कारण आलं समोर?

डिसेंबर 29, 2024 3:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । काश्मीर विद्यापीठाने (Kashmir University) 30 डिसेंबर रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या. प्रतिकूल हवामानामुळे हा निर्णय घेतला आहे.

exam

विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “खराब हवामानामुळे काश्मीर विद्यापीठाच्या ३० डिसेंबरला होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.”पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांच्या सुधारित तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील, असे अधिकाऱ्याने सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now