नाशिराबादेत मनसेच्या कार्यलयाचे उद्धघाटन

जळगाव लाईव्ह न्युज | २५ जुलै २०२१| 

नशिराबाद येथील आठवडे बाजारामधील विकास सोसायटी कॉम्प्लेक्स मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव ग्रामीण मध्यवर्ती कार्यलयाचे उद्धघाटन शनिवारी झाले झाले.

यावेळी मनसे नेते माजी आ जयप्रकाश बाविस्कर, जिल्हा सचिव जमील देशपांडे, मनवीसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, तालुकाध्यक्ष मुकुंदा रोटे, आशिष सपकाळे, रज्जक सय्यद, किरण तळेले आदींच्या उपस्थितीत उद्धघाटन झाले.

कार्यक्रम प्रसंगी मनसे नेते बाविस्कर व जमील देशपांडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, तसेच येणाऱ्या काळात मनसे हाच जनतेचे स्वप्न साकार करणार आहे तरी कार्यकर्त्यांनी आता पासून कामाला लागा असेही सांगितले.

यावेळेस जळगाव ग्रामीण मधील युवकांनी मनसेत प्रवेश केला, तर नशिराबाद नगर पंचायत मध्ये पहिला नगरदयक्ष हा मनसेचा आणण्यासाठी रोटे यांच्यावर जबाबदारी देणयात आली. तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक सुद्धा या ठिकाणी करण्यात आले तसेच गावकऱ्यांनी त्याच्या खंबीर पाठीशी उभे राहावे असे बाविस्कर म्हणाले.

या प्रसंगी उपस्थित संदीप महाले,योगेश पाटील,पंकज चौधरी,बबलू कदम,रमेश पाटील,दिलIप सोनवणे,रामकृष्ण माळी तसेच कार्यक्रमाच्या यशस्विते साठी अमोल माळी, गजानन माळी, अजय माळी, तुषार पाटील,जितेंद्र बराटे,सचिन भालेराव,लक्षीमन तायडे,गणेश कोळी,प्रवीण रोकडे,भागवत बोन्डे, चेतन पाटील,तेजस कोळी,किरण पाटील,अरुण भोई,योगेश कोलते,सचिन कोलते,समाधान केदार,संजय कोळी,अमोल माळी, योगेश राजपूत, विजय वले, आदी  कार्यकर्ते उस्थित होते.

यांनी केला पक्ष प्रवेश 

दत्तात्रय सोनटक्के,हेमंत कोळी,समाधान पाटील ,अनिल कोळी,उमेश धनगर,दीपक निकम, गोकुळ धनगर,नरेंद्र पाटील,दत्तू पाटील,गोलू पाटील,अतुल पाटील,आकाश भिल,बापू पाटील,रवी जिरे,गजानन माळी, समाधान कोळी,संजय कोळी,लक्षीमन तायडे.