मुंबई वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये नोकरीची संधी.. 92000 पगार मिळेल

मार्च 1, 2022 6:01 PM

Western Naval Command Recruitment 2022 : मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड मध्ये विविध पदांच्या १२७ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ एप्रिल २०२२ आहे.

indian navy bharti 2022

एकूण जागा : १२७

या पदांसाठी होणार भरती?

१) फार्मासिस्ट/ Pharmacist ०१
२) फायरमन/ Fireman १२०
३) पेस्ट कंट्रोल वर्कर/ Pest Control Worker ०६

शैक्षणिक पात्रता काय?

पद क्र १ : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून मॅट्रिक किंवा समकक्ष ०२) कलम ३१ किंवा फार्मसी कायदा १९४८ च्या कलम ३२ च्या कलम (सी) अंतर्गत नोंदणीकृत
पद क्र २: ०१) मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून मॅट्रिक किंवा समकक्ष ०२) शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि कठोर कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
पद क्र ३ : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून मॅट्रिक किंवा समकक्ष ०२) हिंदी / प्रादेशिक भाषा वाचण्याची आणि बोलण्याची क्षमता

वयाची अट : २६ एप्रिल २०२२ रोजी ५६ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ९२,३००/- रुपये.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (SO ‘CP’ साठी), मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलाड पियर, टायगर गेट जवळ, मुंबई – 400001

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now