हवामान
शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा अदांज ; ऑगस्ट महिन्यात कसा राहणार पाऊस? वाचा..
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२३ । राज्यात जून महिन्यात सुरुवातीला ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्यात मात्र झोडपून काढलं. राज्यातील अनेक भागात मुसळधार ...
राज्यातील या भागात आज मुसळधार ; जळगावात कसा आहे पावसाचा अंदाज??
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२३ । राज्यात जून महिन्यात ओढ दिलेल्या मान्सून पावसाने मात्र जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक ...
IMD Alert : आज राज्यातील या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा ; जळगावात..
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२३ । बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून यामुळे राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान, ...
राज्यात पुढचे चार दिवस कोसळधार ; ‘या’ तारखेपासून जळगावातही बरसणार मुसळधार..
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२३ । गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागाला पावसाने झोडपून काढलं असून यामुळे जनजीवन विस्कळी झाले आहे. दरम्यान, पुढील ...
राज्यातील या जिल्ह्यांसाठी पुढचे 48 तास महत्वाचे ; जळगावात कशी राहणार पावसाची स्थिती??
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२३ । सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र गेल्या महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार आगमन ...
महाराष्ट्रासह जळगावात दमदार पावसाची हजेरी ; पुढील ५ दिवस पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२३ । गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. काल बुधवारी राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने ...
राज्यात आज मुसळधार! IMD कडून जळगाव जिल्ह्याला महत्वाचा अलर्ट जारी
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२३ । राज्यात सध्या मान्सून पाऊस पुन्हा सक्रिय झाला अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. राज्यात पुढील पाच ...
राज्यात पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहणार ; जळगाव जिल्ह्यात कशी राहणार पावसाची स्थिती?
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२३ । अर्धा जुलै महिना झाला आहे तरी राज्यातील काही भागात अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावली नाहीय. यामुळे ...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय ; पुढील चार दिवस राज्यात मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२३ । जुलै महिन्या अर्धा संपला तरी राज्यातील काही भागात हवा तसा पाऊस न झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. ...