जळगाव जिल्हाअमळनेर
डॉ. भूषण देशमुख यांना सेवा गौरव पुरस्कार

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा, राज्यस्तरीय माणूसकी सेवा गौरव पुरस्कार अमळनेर येथील रहिवासी व सध्या नाशिक येथे वास्तव्यास असलेले अस्थिरोग तज्ञ डॉ. भुषण देशमुख यांना जाहीर झाला आहे.

कोरोना काळात केलेल्या वैद्यकीय योगदानाबद्द, हा पुरस्कार जाहीर झाला. नाशिक येथील पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत नाशिक येथे २६ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

- ‘न्याय विश्वास फाउंडेशन’च्या कायदेविषयक शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ६०० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; २७ सप्टेंबरला ‘गोदावरी करंडक भावगीत स्पर्धा आयोजित
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव
- दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना संपूर्ण परीक्षा शुल्कमाफी; अभाविपच्या मागणीला यश
- दिवाळीत जळगाव-भुसावळ मार्गे धावणार ‘एवढ्या’ विशेष रेल्वेगाड्या ; पाहा संपूर्ण वेळापत्रक!




