
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा, राज्यस्तरीय माणूसकी सेवा गौरव पुरस्कार अमळनेर येथील रहिवासी व सध्या नाशिक येथे वास्तव्यास असलेले अस्थिरोग तज्ञ डॉ. भुषण देशमुख यांना जाहीर झाला आहे.
कोरोना काळात केलेल्या वैद्यकीय योगदानाबद्द, हा पुरस्कार जाहीर झाला. नाशिक येथील पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत नाशिक येथे २६ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
- जळगावात ‘रोजगार महाकुंभ’; उद्या २३ ठिकाणी मेळावे, 1250 हून अधिक नोकऱ्यांची संधी
- सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला
- जळगावात ‘होमिओपॅथी सायंटिफिक केस स्टडीज’ पुस्तकाचे प्रकाशन
- ‘इंडस्ट्रियल अॅप्रोच इन इलेक्ट्रॉनिक्स’ कार्यशाळा उत्साहात
- जळगावकरांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून जळगावहून मुंबईसाठी सुरू होणार दररोज थेट विमानसेवा





