Thursday, August 18, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

व्हाट्सएप स्टेटसवरून दोन गटात तुफान हाणामारी, ११ जण जखमी

सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
July 1, 2022 | 1:22 pm
crime fight

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२२ । व्हाट्सएप स्टेटसवरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीत तब्ब्ल ११ जण जखमी झाले आहे. याबाबत गुरुवारी रात्री पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम ठेवण्याचे आवाहन केले.

जामनेर ताक्यातील पिंपळ बुद्र्क येथे ही हाणामारी झाली आहे. येथील एका तरुणाने व्हाट्सएप स्टेटस ठेवले. त्यास दुसर्‍या तरुणाने हसण्याची इमोजी वापरून प्रतिसाद दिल्याने स्टेटस ठेवणार्‍या तरुणाला राग आला. या क्षुल्लक कारणावरून दोन गट समोरासमोर आले. आणि वादविवाद सुरु होऊन त्याचे हाणामारीत रूपांतर झाले. त्यामध्ये दोन्ही गटांनी लाट्या काठ्यांचा सर्रासपणे वापर केल्याने सुमारे ११ जण जखमी झाले असून त्यातील ९ जणांना जळगावात उपचार सुरु आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड, ज्ञानेश्वर ढाकरे, प्रवीण बंजारा यांनी घटनास्थळ गाठून लोकांना शांत केले. सर्व जखमींना सायंकाळी पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या हाणामारीतील करीम वली तडवी, नुरखा गफुर तडवी, आकाश सुपडू तडवी, सोहील सुभान तडवी, जब्बार गफ्फार तडवी, जमीर वली तडवी, हुसेन वजीर तडवी, कुरशाद बाई दिलावर तडवी, मोहसीन युसूफ तडवी यांना जळगावला हलविण्यात आले असून अय्युब जाफर तडव, फिरोज दिलावर तडवी या दोघांवर पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय राठोड, डॉ. नजमुद्दीन तडवी यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील सहकार्‍यांनी तातडीने प्रथमोपचार केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. गावकर्‍यांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम ठेवण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड यांनी केले आहे.

Follow Us

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

in गुन्हे, जामनेर
Tags: 11 injuredTwo groups fightWhatsapp status
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

sushilnagar-munot-advt
Copy
Next Post
doctor day

डॉक्टर्स डे का साजरा केला जातो तुम्हाला माहित आहे का ?

petrol diesel 4

पेट्रोल-डिझेलवर एक्साईज ड्युटी वाढली, एटीएफ निर्यात शुल्कात वाढ ; जाणून घ्या काय होणार फायदा?

TRY succide help 1

112 मुळे वाचले आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेचे प्राण

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group