डॉ.उल्हास पाटील महाविद्यालयात वृक्षारोपण

एप्रिल 27, 2022 11:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । येथील डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी एमआयडीसी परिसरातील कॉलेज कॅम्पस व आजूबाजूच्या परिसरात वसुंधरा दिनानिमित्त शंभर झाडे लावून जागतिक वसुंधरा दिन साजरा केला.

गोदावरी 3

यावेळी गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. व्ही. एच. पाटील यांनी झाडे देऊन सहकार्य केले. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य सतीश गाडगे, सहकारी आणि विद्यार्थी उपस्थित हाेते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now