यावलात पिस एज्युकेशन सोसायटीतर्फे तालिमी बेदारी मोहिम

डिसेंबर 22, 2021 12:11 PM

yaval shahar jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल शहरात पिस एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने तालिमी बेदारी मोहिम राबवत १९ ते २६ दरम्यान मुस्लिम समाजात शिक्षण जनजागृती व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिला कार्यक्रमांच्या अध्यक्षथानी हाजी अ.रऊफ तर उदघाटक हाजी मोहमद ताहेर आणि शिक्षण या विषयावर परवक्ता खलील अहमद यांनी युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी समाजाचे जबाबदार व्यक्तींना आमंत्रित केले होते. त्यात रहीम रजा, गुलाम गोस, अनवर, हकीम, करीम मनयार, शेख अलीम, शेख फारूक, ईमरान पहेलवान, शकील अहमद, रहेमान, शकील, जहिर कुरेशी, फिरोज शाह, नदीम मोमिन व अवेस खान आदी उपस्थित होते.

सुत्रसंचालन संस्थाचे सचिव निहाल अहमद यांनी तर प्रास्ताविक संस्थाचे उपाध्यक्ष अस्लम खान तसेच आभार संस्थाचे अध्यक्ष कदीर खान यांनी मांडले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजहर शेख, ईकबाल खान, अकिल अहमद, हाफिज खान, जुबेर, रईस शेख, शोएब अहमद व कयामोधीन शेख यांनी परिश्रम घेतले.

हे देखाली वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now