⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

५ कोटींतून कोणती काम केली हे सांगा मगच ९ कोटीचा निधी देऊ – आयुक्त विद्या गायकवाड

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । शहरातील ४९ यांचे पीडब्ल्यूडी विभागामार्फत केले जात आहे. त्यासाठी महापालिकेने ५ कोटी रुपयांचा निधी पीडब्ल्यूडी विभागाला दिला होता. या निधीत कोणकोणती कामे पुर्ण केली याची माहिती महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी पीडब्ल्यूडीकडून मागितली आहे. ही माहिती मिळाल्याशिवाय पुढील ९ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार नसल्याचा इशारा देखील आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.

शहरातील विविध विकास कामांसाठी राज्यशासनाने १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून त्यापैकी ४२ कोटी रुपयांच्या कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. या ४२ कोटी रुपयांच्या निधीतून पीडब्ल्यूडी विभागामार्फत शहरातील ४९ रस्ते तयार करण्यात येणार आहेत.

यासाठी निविदा प्रक्रिया ४२ कोटी रुपयांच्या निधीतून राबवून मक्तेदाराला कार्यादेश शासनाने ९ कोटी रुपये देखील देण्यात आलेला दिल्यामुळे आधीच्या पाच कोटी आहे. परंतु सदर रस्त्यांचे रुपये कुठे खर्च केले. त्यातून काम पीडब्ल्यूडीकडून सुरु कोणकोणती कामे केली याची केले जात नव्हते. त्यामुळे माहिती आधी द्या, त्यानंतरच आपल्या हिस्साचे आम्ही पुढील ९ कोटीचा निधी पीडब्ल्यूडीला देवू अशी असे पत्र मनपा दिले होते. तरी आता आयुक्तांनी अजून एक पत्र लिहिले असून ५ कोटीच्या निधीतून कोणती काम केली हे सांगा आणि मगच ९ कोटीचा निधी पीडब्ल्यूडीला देवू असे पत्र पाठवले आहे.