सर्वसामान्यांची नाशिक शटलसह पॅसेंजर गाड्या अद्यापही बंदच; रेल्वेची मनमानी का जळगाव जिल्ह्यातील खासदारांची निष्क्रियता?
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होत असल्याने कोरोनापूर्व स्थितीकडे वाटचाल सुरु झाली आहे. यामुळे आजमितीला आंतरराष्ट्रीय विमानसेवांसह सर्वकाही सुरु झाले आहे. बंद ...