Tag: Theft

theft chori

Theft : पोलीस निरीक्षकाच्या मुलाचे घर दोन महिन्यात दुसऱ्यांदा फोडले, ३ चोरटे सीसीटीव्हीत कैद

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२२ । जळगाव शहरातील दादावाडी परिसरापुढे तालुका पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या विठ्ठलवाडी येथील दीपक मगन मेहते यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून रोकड ...

maya shinde

विद्यार्थ्याचा मोबाईल हिसकावणारा भामटा एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । तालुक्यातील ममुराबाद येथील रहिवासी असलेल्या एका विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढल्याप्रकरणी एलसीबीच्या पथकाने एकाला अटक केली होती. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर ...

paladhi police

दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद, ६ दुचाकी हस्तगत

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । पाळधी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी दोघांची टोळी जेरबंद केली आहे. दोघांकडून चोरीच्या ६ दुचाकी ...

भावाच्या अंत्यविधीसाठी‎ गेलेल्या महिलेचे घर फोडले‎

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२१ । भावाचे निधन झाल्याने‎ अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेलेल्या‎ महिलेचे बंद घर फोडून चोरट्यांनी‎ डल्ला मारल्याची घटना गुजराल पेट्रोलपंप‎ परिसरातील देवरामनगरात शनिवारी ही‎ घटना उघडकीस ...

पतीच्या निधनामुळे गावी असलेल्या महिला प्राचार्याचे घर फोडले

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१ । जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरातील राहणाऱ्या महिला प्राचार्या पतीच्या निधनामुळे गावी होत्या. बऱ्याच दिवसापासून घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी डल्ला मारला ...

बँकेच्या शिपायाने रचला डाव, सव्वातीन कोटींच्या दागिन्यांवर डल्ला

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । भडगाव तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत ग्राहकांनी तारण म्हणून ठेवलेले सोने चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे ग्राहकांमध्ये एकच ...

चक्क ट्रायलच्या बहाण्यानेच लांबवली दुचाकी

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । भास्कर मार्केट परिसरात जुनी दुचाकी विकत घ्यायची आहे. ट्रायल घेतो असे म्हणत विक्रेत्याकडून दुचाकी घेत एका तरुणाने धूम ठोकल्याचा प्रकार बुधवारी रोजी ...

मुलगी दवाखान्यात बाहेर चोरट्यांनी लांबवली दुचाकी

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । शहरातील इच्छादेवी चौफुलीजवळ असलेल्या खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या मुलीला पाहण्यासाठी वडील आले असता त्यांनी बाहेर दुचाकी लावलेली होती. संधी साधत अवघ्या ...

सासूच्या अस्थी विसर्जनाला गेलेल्या व्यावसायिकाचे घर फोडले

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । शहरातील अयोध्यानगर परिसरात असलेल्या रौनक कॉलनीत राहणारे एक व्यावसायिक सासूच्या अस्थी विसर्जनासाठी नाशिक येथे गेले होते. पत्नी व मुले सासरी असल्याची संधी ...

Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या