संजय राऊतांना झटका ; 22 ऑगस्टपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावणी
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केलेल्या शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज सोमवारी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर ...