रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर ! रेल्वेने आजपासून सुरु केली ‘ही’ मोठी सेवा
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भारतीय रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. आजपासून म्हणजेच २९ जूनपासून सर्व गाड्यांमध्ये सामान्य वर्गाची तिकिटे उपलब्ध होणार आहेत. ...