MPSC
-
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील तरुणीने पहिल्याच प्रयत्नात मिळविले एमपीएससी परीक्षेत यश
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील पाथरी गावाच्या तरुणीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षेत…
-
जळगाव जिल्हा

पाचोरा तालुक्यातील तरुणाची MPSC परीक्षेत बाजी ; बनला PSI अधिकारी!
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२४ । मनात जिद्द असले तर कोणतीही गोष्ट मिळविता येते. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर…
-
जळगाव जिल्हा

जळगाव रेल्वेस्थानकाच्या कचरा पेटीत सापडलेल्या अनाथ मुलीची MPSC परीक्षेत बाजी
जळगाव लाईव्ह न्यूज । जन्मत: अंध असल्याने आई-वडिलांनी जळगाव रेल्वे स्थानकावर कचरा पेटीत टाकून दिले होते. मात्र आता त्याच मुलीने…
-
नोकरी संधी

पदवीधरांसाठी खुशखबर ! MPSC मार्फत तब्बल 524 जागांवर भरती सुरु
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची परीक्षा पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तब्बल…
-
जळगाव जिल्हा

MPSC मध्ये दोनवेळा अपयश, पण जिद्द-चिकाटीने धरणगाव तालुक्यातील कन्या बनली अधिकारी
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२३ । धरणगाव तालुक्यातील डोणगाव येथील भारती पाटील या विद्यार्थिनीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात…
-
नोकरी संधी

तरुणांसाठी खुशखबर! MPSC मार्फत तब्बल 765 जागांवर भरती
MPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची अधिसूचना काढली आहे. त्यानुसार पात्र…
-
महाराष्ट्र

आई वडील करतात विहीर खोदण्याचे काम; ‘एमपीएससी’ तुन एकाच वेळी मिळवली २ पदे
जळगाव लाईव्ह न्यूज। २४ जुलै २०२३। कष्ट, मेहनत परंतु ह्याचसोबत असलेली जिद्द आणि चिकाटीची साथ व्यक्तीच्या जीवनाला उत्तुंग भरारी प्राप्त…
-
गुन्हे

अखेर MPSC उत्तीर्ण दर्शना पवारच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक ; हत्येचं कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२३ । अहमदनगरची रहिवासी असलेली दर्शना पवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या (MPSC) कठीण परीक्षेत तिसरा…
-
शैक्षणिक

खळबळजनक! MPSC च्या 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लीक
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२३ । MPSC परीक्षेसाठी विद्यार्थी अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक बाब…







